वाशिम (दि.२६, नोव्हेंबर): मालेगाव तालुक्यातील सर्व आरोग्य संस्थांचे 'कायाकल्प' मोहिमेच्या माध्यमातून कायापालट होणार असून त्या सर्व संस्थांचे प्राथमिक मूल्यांकन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा चव्हाण यांचेमार्फत झाले आहे. शासनाचा ही महत्वाकांक्षी मोहिम असून याच्या माध्यमातूण जनतेला दर्जात्मक सेवा प्राप्त करून देणे हा आहे.