मूल: मूल चंद्रपूर महामार्गावरील अंधारी नदीजवळ ट्रेलर ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा फसल्याने वाहतूक काही काळ ठप्प
Mul, Chandrapur | Aug 28, 2025
मुल चंद्रपूर महामार्गावरील अंधारी नदी जवळ आज चंद्रपूरकडून येणारा एक ट्रेलर ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा होऊन फसल्याने...