वैजापूर: कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी,निमगाव चौफुली येथील घटना, शिऊर पोलिसांत गुन्हा दाखल
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jun 4, 2025
भरधाव कारणे दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 2 जून रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास निमगाव...