सोयगाव: कन्नड सोयगाव मतदार संघातील जिल्हा परिषद पंचायत समिती माझ्या ताब्यात द्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करून दाखवीन हर्षवर्धन जाधव
आज दिनांक 6 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार विजयी झाले तर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा भाडे तत्त्वावर देऊन शेतकऱ्यांची मदत करू अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे