वैजापूर: गंगापूर महामार्गावर शेतकरी हॉटेलजवळ अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 11, 2025
भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार रोजी दुपारच्या सुमारास गंगापूर...