आज दिनाक 17 डिसेबर रोजी दुपारी 4 वाजता मिळाल्या माहिती नुसार काही दिवसांवर जालना महानगरपालिका निवडणूक येऊन ठेपली असून महानगरपालिकेच्या आचारसंहिता लागू झाले आहे जालना शहरात खुल्या प्रवर्गातून खुल्लास प्रवर्गाचा उमेदवार देन्यात यावा अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांच्याकडे केली आहे प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू व पाच फुले मैदानात उतरणार आहे त्यांची पूर्ण तयारी झाली आहे जालना शहरातील कोणत्याही प