घनसावंगी युवा संघर्ष समितीच्या ऊस दरवाढीबाबत खांद्याच्या खांद्याला लावून दरवाढ बाबत आमची तयारी असल्याचे माजलगाव येथील शेतकरी आंदोलक जगदीश फरताडे यांनी माध्यमाना दिलेल्या माहितीत म्हंटले आहे.
घनसावंगी: युवा संघर्ष समिती घनसावंगी च्या ऊस दरवाढ बाबतच्या आंदोलनासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची तयारी -शेतकरी जगदीश फरताडे - Ghansawangi News