भंडारा: ४०-५० वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या ढिवरखेडा येथील नागरिकांना अधिकृत घराचे पट्टे द्या ; ग्रामपंचायतीने घेतला ठराव
Bhandara, Bhandara | Aug 7, 2025
ढिवरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत गट क्रमांक 222, 223 व 224 येथील नागरिकांना निस्तार कमी करून हक्काचे पट्टे देण्याची मागणी...