कळंब: "वाघ आला रे वाघ आला" तिधरी डोंगरखर्डा येथे वाघाच्या हल्ल्यात गाईची कालवड ठार
डोंगरखर्डा तिधरीच्या जंगलातील शेतात गायीच्या कालवडला दिनांक 27 नोव्हेंबरच्या रात्री वाघाने लक्ष करून ठार केले सदर ही कालवड शेतकरी गुलाब कवडू मोरे यांच्या मालकीची असून या घटनेचा अधिक तपास वनविभाग करीत आहे.