दारव्हा: शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या घटस्फोटीत महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक
दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका घटस्फोटीत महिलेसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सोहेल साकीब मो. सलिम उर्फ राज रा. रेल्वे स्टेशन दारव्हा यास अटक केले आहे