अंबड: अंबड नगर परिषद निवडणूक : पाणीपुरवठा, स्वच्छता प्रश्न पुन्हा ऐरणीवर – महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची टक्कर
---
Ambad, Jalna | Nov 5, 2025 अंबड नगर परिषद निवडणूक : पाणीपुरवठा, स्वच्छता प्रश्न पुन्हा ऐरणीवर – महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची टक्कर अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून परिषदेतील एकूण ११ प्रभागात २२ नगरसेवकांची निवड होणार आहे. यासाठी २९ हजार ६५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.