तिवसा: भरधाव वाहनाची दुचाकीचा धडक मोझरी बायपास वळण मार्गावरील घटना युवक जखमी, तिवसा तालुक्यातील घटना
भरधाव वाहनाचे दुचाकीला धडक लागून मोजरी बायपास ओळख मार्गावर घटना घडली असून युवक जखमी झाला आहे दिवसा तालुक्यातील घटना असून विरुद्ध दिशेने येणाऱ्या जोरदार बसली या दुचाकी चालक जखमी झाला बायपास वळण मार्गावर दुपारी दोन वाजता सुमाराची घटना घडली दर्शन सुरेंद्र बेहरे राहणार शिरजगाव मोझरी असे जखमीची युवकाचे नाव आहे तुरुंगा हा एम एच २७ ७१ ०४ क्रमांकाच्या मोटरसायकांना गुरुकुंज मोझरी येथून विरुद्ध दिशेने बायपास ओळखून तिवसा मार्गे जात होता.