राहाता: मंत्री विखे आपत्तीग्रस्तांच्या भेटीला, अधिकची मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार...!
पाथर्डी मध्ये झाले ल्या अतीवृष्टी मुळे आपत्तीग्रस्तांना राधा कृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली, त्या वेळी तलाव फुटले, रस्ते वाहून गेलेत, जीवित आणि वित्त हानी झाली आणि त्या साठी ते अधिक ची मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यना भेटणार.