संगमनेर: संगमनेर मध्ये तीस वर्षे महिलेवर अत्याचार गुन्हा दाखल
संगमनेर मध्ये तीस वर्षे महिलेवर अत्याचार गुन्हा दाखल संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथील पूर्वेकडे लेखा घरामध्ये 30 वर्षे महिलेवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला शहरातील वडजे मला हल्ली मुक्काम अभंग मळा येथील एका तीस वर्षी महिलेवर अमोल रूपवते या युवकाने केली एक महिन्यापासून अत्याचार केलाय तर या घटनेची माहिती कोणाला दिल्यास फाशी घेऊन सुसाईड नोटमध्ये तुझं नाव टाकेल अशी धमकी पिढीत महिला देत त्यांना तिला ब्लॅकमेल केलं अखेर पीडित तक्रार दिली आहे