कुष्ठरुग्ण शोध अभियान 17 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर 2025
121 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 16, 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्ण शोध अभियान दिनांक 17 डिसेंबर ते दोन डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे .तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या घरी येणाऱ्या आशा ,आरोग्य कर्मचारी यांना या अभियाना करिता सहकार्य करावे.