सेनगाव: कोटेशन भरूनही शेतकऱ्यांना सोलार पंप मिळेणा,तात्काळ दाखल घ्या परमेश्वर इंगोले यांची अधीक्षक अभियंता यांच्याकडे मागणी
Sengaon, Hingoli | Jul 17, 2025
शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी आज दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता हिंगोली येथील...