संगमनेर: कर्जमाफी हीच शेतकऱयांची खरी दिवाळी..!थोरात कारखान्यांची नवी इमारत संगमनेर चं वैभव _बाळासाहेब थोरात
सहकारातून आली तालुक्यात समृद्धी कर्जमाफी हीच शेतकऱ्यांसाठी खरी दिवाळी — बाळासाहेब थोरात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्शातून संगमनेरचा सहकार आज देशासाठी आदर्श ठरला आहे. सहकारी संस्थांमुळे तालुक्यातील प्रत्येकाच्या जीवनात समृद्धी आली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.