पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील हंडाळवाडीतील हनुमान मंदिरात 'दानपेटी फोडत चोरी..!!
पाथर्डी तालुक्यातील हांडळ वाडी परिसराततील प्रसिद्ध हनुमान मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे नागरिकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या मंदिरातील लोखंडी दानपेटीने अज्ञात चोरट्यानी फोडून सुमारे 5500 इतकी रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे भक्तवर्ग आणि ग्रामस्थांमध्ये तीव्रसंताप चंबस वातावरण आहे. फिर्यादी बाबू इगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आपल्या पत्नी विजू बाई आणि मुलगा अशोक यांच्यासह अंडरवादी शिवारामध्ये आहेत शेती व्यवसाय करणारे गेल्या पंधरा वर्षांपासून हनुमान मं