निलंगा: नदीहत्तरगा ता.निलंगा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली पाहणी
Nilanga, Latur | Sep 4, 2025
नदीहत्तरगा ता.निलंगा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाहणी केली..!...