नरखेड: वस्तीगृहामध्ये स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू
सन 2025-26 या सत्रात ज्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना कॅट व जिआरई व तत्सम परिक्षेसाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा गरजु विद्यार्थ्यांनी नागपूर शहराच्या केंद्रभागी असलेल्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह येथे विनामुल्य आवेदन अर्ज प्राप्त करुन संपूर्ण कागदपत्रांसह तसेच स्पर्धा परिक्षेसाठी भरलेल्या आवेदन पत्राच्या छायांकित प्रतिसह दिनांक 15 डिसेबरपर्यंत आवेदन पत्र सादर करावे. असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे