मंगळवेढा: तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस अटक, पंढरपूर न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
Mangalvedhe, Solapur | Sep 4, 2025
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणातील आरोपी सोमनाथ कुंडलीक वाघमारे...