रिसोड: ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार यांना निवेदन
Risod, Washim | Jul 22, 2025
ढगफुटी सदृश्य पावसाने रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सदर नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान...