उत्तर सोलापूर: डोक्यात फरशी घालून तरुणाला मारहाण;तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गून्हा दाखल
Solapur North, Solapur | Jul 5, 2025
वहिनीला आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला व त्याच्या कुटुंबीयांना वहिनीच्या माहेरील मंडळींनी मारहाण करत आकाश रामसिंग मैनावाले...