वाशिम: प्रहार संघटनेने शेंदूरजना ग्रामपंचायत कार्यालयाला लावलेले कुलूप उघडले तीन दिवसानंतर
Washim, Washim | Sep 15, 2025 जिल्ह्यातील शेंदुर्जना या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 1 महिन्या पासून ग्रामसेवक हजर नव्हते. त्या कारणामुळे गावाकऱ्याच्या वतीने तीन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयला टाळ ठोकल होत. सलग 3 दिवस ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज ठप होत. त्यानंतर दिनांक 15 सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांनी स्थानिक प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की मी 2. दिवसाच्या आत तुमच्या ग्रामपंचायतला भेट देतो. आणि तर घडलेले संपूर्ण कामे मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले.