मंडणगड: मंडणगड येथील कुडूक बुद्रुक येथील गावात वेळेत उपचार न मिळाल्याने आईसह बाळाचा मृत्यू
मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक गावातील एका गर्भवती महिलेच्या उपचारासाठी जात असताना प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १० मे २०२५ रोजी घडली आहे. या घटनेनंतर तालुक्यातील आरोग्य विभाग व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.