परळी: परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली अजित पवारांची भेट
Parli, Beed | Nov 24, 2024 परळी विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे विजयी झाले. त्यानंतर आ. धनंजय मुंडे यांनी रविवार दि.24 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी पार्टी कार्यालयात दुपारी 12 वाजता अजित पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश आले आहे.सरकारने राबविलेल्या योजना त्याची ही उतराई आहे. येणाऱ्या काळात सरकार म्हणून लोककल्याणकारी योजना राबव