दक्षिण सोलापूर: मंद्रुप पोलिसांची औज येथील जुगार अड्ड्यावर कारवाई; सात जणांवर गुन्हा दाखल, ₹ १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त...
Solapur South, Solapur | Sep 4, 2025
मंद्रुप पोलिसांनी औंज (ता. दक्षिण सोलापूर) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या...