अर्जुनी मोरगाव: इंजोरी येथे 30 ऑक्टोबर ला नेत्रतपासणी व आरोग्य शिबिराचे; शिबिराचा लाभ घेण्याचे केले आवाहन
लायकराम भेंडारकर जि.प. अध्यक्ष गोंदिया मित्र परिवार व शालिनीताई मेघे हास्पिटल अड. रिसर्च सेंटर नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे वाढदिवसानिमित्त संतनगरी इंजोरी येथे दि. 30 आक्टोंबरला सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत नेत्र तपासणी व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा लाभघेण्याचे आवाहन लायकराम भेंडारकर मित्रपरिवार इंजोरीच्या वतीने करण्यात आले आहे.