देशातील वाहनांची वाढती गती आणि वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे दररोज देशात हजारो निरपराध व्यक्तींचे अपघाती निधन होत आहे.याबाबत चालक जन जागृती व्हावी या साठी केंद्र व राज्यसरकार दरवर्षी ०१जानेवारी ते ३१जानेवारी या काळात वाहन चालक जनजागृती व्हावी म्हअध्यक्षणून रस्ते सुरक्षितता अभियान आयोजितस करून वाहन चालकांचे प्रबोधन करीत असते.याचा भाग म्हणून एसटी आगारात कार्यक्रम पार पडला.