मुदखेड: बारड शेत शिवारात गायने गवत खाल्याच्या कारणावरून २० वर्षीय शेतकऱ्यास लाकडाने मारहाण; बारड पोलिसांत गुन्हा नोंद
Mudkhed, Nanded | Jul 18, 2025
मुदखेड तालुक्यातील मौजे बारड शेत शिवारातील आघाड्यावर दि १४ जुलै २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास यातील आरोपी आशिष...