आज १ डिसेंबर २०२५ सोमवार रोजी, न.प निवडणूकचे प्रचाराचा शेवटच्या दिवस आहे उद्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. जाणून घ्या किती मतदार आहेत आपल्या शहरात. आज प्राप्त माहीती नुसार मंगरूळपीर नगरपरिषद निवडणुकीत २९,११५ मतदार आहेत ते एक अध्यक्ष व २९ सदस्यांची निवड करणार आहेत.