श्रीरामपूर: हरेगाव मुठेवाडगाव रोडवर बीसी नाला परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील हरेगाव मुठेवाडगाव रोडवर बीसी नाला परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या परिसरात वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.