आर्णी: विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने 25 वर्षे युवकाचा झाला मृत्यू ;माळेगाव येथील घटना
Arni, Yavatmal | Oct 27, 2025 आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण भागातील माळेगाव येथील पंकज प्रभू बुटले (वय २५) या तरुणाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,माळेगाव या गावातील वॉटर सप्लाय करणाऱ्या आणि विहिरीवर जाणाऱ्या पोलवरील तुटलेला विद्युत तार जोडण्यासाठी पंकज पोलवर चढला असता,अचानक त्या तारेत वीज प्रवाहित झाली.त्यामुळे त्याला विद्युत प्रवाहाचा तीव्र विद्युत धक्का बसला आणि तो थेट पोलवरून खाली पडला.पोलच्या खाली मोठ्या प्रमाणात दगड