सुरगाणा: पिंपळसोंड येथे कला महोत्सवाला पारंपारिक नृत्याविष्काराने झाला प्रारंभ
Surgana, Nashik | Sep 19, 2025 चिंचपाडा (श्रीभुवन), बर्डा, पिंपळसोंड पारंपरिक कला महोत्सवास पारंपारिक नृत्याविष्काराने धूमधडाक्यात प्रारंभ झाला. महाराष्ट्रा सह गुजरात राज्यातून आदिवासी कलापथके दाखल झाली आहेत.