वर्धेच्या प्रभाग क्रमांक सात येथील दोन्ही नगरसेवकांच्या नेतृत्वात नागरिकांनी दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास नगरपालिकेवर धडक दिलीय. या भागातील घुघूसकर गॅरेज ते धंतोली ते ठाकरे मार्केट हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य राहत असून नागरिकांच्या आरोग्यावर याचे परिणाम होत आहे. एवढच नव्हे तर तेथील व्यवसाय सुद्धा बंद पडत आहे. पंधरा दिवसांपूर्वी नगरपालिकेला या रस्त्यासंदर्भात निवेदन देत मागणी करण्यात आली होती मात्र वीस दिवसांचा कालावधी लोटूनही रस्त