माळशिरस: अकलूज-सांगोला रस्त्यावर मळोली गावाजवळ दुधाचा टँकर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक, टेम्पोचा झाला चेंदामेंदा
Malshiras, Solapur | Sep 10, 2025
माळशिरस तालुक्यातील मळोली गावाजवळ सांगोला–अकलूज रस्त्यावर गुरुवारी दुपारी आयशर कंटेनर आणि दुधाचा टँकर यांची समोरासमोर...