Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

शिरपूर: त्र्यंबकेश्वर येथील घटनेचा तालुक्यातील पत्रकाराच्या संघटनांकडून निषेध,प्रांत कार्यालयात निवेदन

Shirpur, Dhule | Sep 21, 2025
त्र्यंबकेश्वर येथे साधूसंतांच्या बैठकीचे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया व V.O.M. इंटरनॅशनल फोरम आणि तालुक्यातील इतर पत्रकार संघटनांतर्फे विविध मागण्यांचे निवेदन शिरपूर उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले.याप्रसंगी विविध संघटनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MORE NEWS