पवनी: पवनी येथील मंगळवारी वार्ड येथे सट्टापट्टी लिहिणाऱ्याला रंगेहात पकडले
Pauni, Bhandara | Sep 23, 2025 सार्वजनिक ठिकाणी सट्टापट्टी लिहून पैशाच्या हार जितची बाजी लावत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पवनी पोलिसांनी केलेल्या कारवाई सट्टा पट्टी लिहिणाऱ्याला रंगेहात पकडल्याची घटना घडली. ही घटना 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पवनी येथील मंगळवारी वार्ड येथे घडली. या घटनेत पवनी पोलिसांनी अंकित अशोक राऊत (28) रा मंगळवारी वार्ड पवनी यांच्या विरोधात पवनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.