पारशिवनी: सुदर्शननगर पिपरी येथे राहणारे गणराज डुबारबावने याचा कन्हान नदीत गेल्या मिरगी आल्यामुळे पाण्यात मृतदेह आढळला .
सुदर्शननगर पिपरी येथे राहणारे गणराज डुबारबावने याचा कन्हान नदीत मृतदेह आढळला कन्हान नदीवर गेल्यावर त्याला मिरगी आल्यामुळे तो पाण्यात पडून राहल्यावर लोकांना दिसुन आल्याने मृत अवस्थेत मिळून आला.