गडचिरोली: शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने केले कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन
Gadchiroli, Gadchiroli | Jul 18, 2025
गडचिरोली जिल्हा हा मुख्यतः कृषिप्रधान भाग आहे. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे....