चामोर्शी: अनंतपुरच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर... दोन दिवसापूर्वी विद्यार्थ्यांची बिघडली होती प्रकृती
Chamorshi, Gadchiroli | Aug 14, 2025
चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील तीन शाळांमधील काही विद्यार्थ्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल...