दिग्रस: शहरातील सुदर्शन नगर येथे जखमी ६ फूट धामण जातीच्या सापला इको फ्रेंडली ग्रुपने उपचार करून दिले जीवदान
Digras, Yavatmal | Aug 5, 2025
दिग्रस शहरातील सुदर्शन नगर येथे एका ६ फूट धामण जातीच्या सापावर आज दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान...