गोंदिया: खासदार प्रफुल पटेल यांचे रामनगर "बगीचा" निवास्थानी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे स्वागत
Gondiya, Gondia | Sep 17, 2025 17 सप्टेंबर रोजी खासदार प्रफुल पटेल यांचे रामनगर "बगीचा" निवास स्थान, गोंदिया येथे आगमन प्रसंगी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या सौ.रुपालीताई चाकणकर, प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, शर्मिला पाल व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केवलभाऊ बघेले अन्य उपस्थित होते. यावेळी पक्ष संघटन मजबूत करणे व येणाऱ्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली.