परांडा: परंडा तालुक्यात मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी वाहतूक झाली बंद जनजीवन विस्कळीत
१५ सप्टेंबर रोजी मध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सिरसाव, कांदलगाव, दहीटना, बोडखा,घारगव व राजुरी या गावांचा संपर्क तुटला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या शिवाय सिन्हा नदीलाही महापूर आल्यामुळे वाहतूक खोळबंली आहे 15 सप्टेंबर रोजी दुपारी दोनची ही स्थिती आहे.