भातकुली: खोलापूर येथील प्राचीन कोटेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महादेवाच्या भाविकांनी घेतले दर्शन
Bhatkuli, Amravati | Aug 11, 2025
खोलापूर येथील प्राचीन कोटेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात पिंडीचे जलाभिषेक बेलपत्री...