महाड: मनसे शहराध्यक्ष मारहाण प्रकरणी माजी सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल !.<nis:link nis:type=user nis:id=yW1rAo47QqfiZx0WFhabFxzZfub2 nis:value=raigadnews24 nis:enabled=true nis:link/>
Mahad, Raigad | Nov 2, 2025 शहरातील चवदार तळे परिसरात शनिवारी दुपारी मनस े शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतच्या सोशल मीडिया वादातून पेटली असल्याचे समोर आले आहे.