उरण: उरण विधानसभेतील मंडल अध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड
Uran, Raigad | Apr 20, 2025 भाजपा संघटन पर्व २०२४-२५ अंतर्गत उरण विधानसभेतील मंडल अध्यक्ष यांची आज लोकनेते मा. खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये श्री.प्रसाद भोईर (अध्यक्ष, उरण तालुका शहर मंडल ), श्री.धनेश गावंड (अध्यक्ष, उरण तालुका ग्रामीण मंडल), श्री.रुपेश धुमाळ (अध्यक्ष, पनवेल तालुका ग्रामीण मंडल- गव्हाण-वडघर), श्री. मंगेश वाकडीकर ( अध्यक्ष, पनवेल तालुका दक्षिण ) यांची नियुक्ती करण्यात आली असून सशक्त भाजपा संघटन पर्वात नियुक्ती करण्यात आलेल्या तरुण तडफदार तालुका अध्यक