मेहकर: प्रकाश भाऊ डोंगरे मित्र मंडळ यांच्या वतीने दे.माळी येथे "नाचू कीर्तनाच्या रंगी"कार्यक्रम संपन्न
देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे श्री पांडुरंग संस्थानच्या खुल्या रंग मंदिरासमोर दीपावलीच्या पर्वावर प्रकाश भाऊ मित्र मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या भव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पुरुषोत्तम महाराजांनी व्यसनाधीनता, युवकांमध्ये श्रम करण्याची इच्छा नसणे, शिक्षण, मुलींचा विवाह करत असताना आई-वडिलांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पेक्षा, राजकीय गटा तटापेक्षा युवकांनी आपल्या कामात लक्ष ठेवावे, स्वप्न मोठी पहावी, आई-वडिलांचा सांभाळ