चंद्रपूर पडोली एमआयडीसी अंतर्गत सुरू असलेल्या मल्टीत अग्रणीक आणि अभिजीत प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कंपनी व्यवस्थापन तयार नसल्याने साखळी ठिया व नंतर आमरण उपोषण करण्याचा आंदोलनाचा इशारा 15 डिसेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता दरम्यान जिल्हाध्यक्ष मनसे कामगार सेना चंद्रपूर अमन अंदेवार यांनी दिला