सावनेर: व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंग नागपूर जिल्हाध्यक्षपदी राहुल सावजी यांची नियुक्ती
Savner, Nagpur | Nov 3, 2025 देशातील क्रमांक १ ची सर्वात मोठी आणि ५६ देशांमध्ये कार्यरत असलेली पत्रकार संघटना असलेल्या 'व्हॉईस ऑफ मीडिया' (Voice of Media) या पत्रकार संघटनेने राहुल सावजी यांची 'डिजिटल मीडिया विंग, नागपूर जिल्हाध्यक्ष' पदी नियुक्ती केली आहे.सावजी यांनी पत्रकारितेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याची आणि त्यांच्या चमकदार कारकीर्दीची दखल घेऊन संघटनेच्या वतीने ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली